Lagira Jhala

प्रेमाची हूरहूर, बेचैन मी
बेभान वाऱ्यापरी भन्नाट मी
प्रेमाची हूरहूर, बेचैन मी
बेभान वाऱ्यापरी भन्नाट मी

हसरेसे झाले सारे, अलगुज वाजे का?
धडधड उरात आता हळुवार दाटे का?

लागिरं, लागिरं झालं
जिवाचं हरलं रे भान
लागिरं, लागिरं झालं
जिवाचं हरलं रे भान

चल, चल, चल रे मना, भिडू रे या नभा
वाऱ्याशी बोलना, गुणगुणतो का?
भिन-भिनली ही नशा, उमगे ना या दिशा
आस लागे या मना, गहीवरतो का?

कधी रंग-रंग हे प्यारे, फुलं ओंजळीत हसणारे
कधी ऊन-सावली भासे गाता

लागिरं, लागिरं झालं
जिवाचं हरलं रे भान
लागिरं, लागिरं झालं
जिवाचं हरलं रे भान

लागिरं, लागिरं, लागिरं झालं
लागिरं, लागिरं, लागिरं झालं

मंद-मंद चलणारी, श्वास आतुर वाढी
तूला पाहता बावरी
धुंदधुंद हे सारी भास आतून दाटी
तुला पाहता बावरी

हसरेसे झाले सारे, अलगुज वाजे का?
धडधड उरात आता हळुवार दाटे का?

लागिरं, लागिरं झालं
जिवाचं हरलं रे भान
लागिरं, लागिरं झालं
जिवाचं हरलं रे भान

लागिरं, लागिरं, लागिरं, लागिरं
लागिरं, लागिरं, लागिरं, लागिरं (लागिरं, लागिरं)
लागिरं, लागिरं, लागिरं, लागिरं (लागिरं, लागिरं)



Credits
Writer(s): Kunal Karan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link