Kuthe Kuthe Shodhu

कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?
कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?
तूचि बाप, तूचि आई
तूचि बाप, तूचि आई

ए, कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?
ओ, कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?

भक्त तुझा भोळा-भाबडा
हाती काठी, पाय तो लंगडा
भक्त तुझा भोळा-भाबडा
हाती काठी, पाय तो लंगडा

घेऊन ये तू भाकरीचा तुकडा
घेऊन ये तू भाकरीचा तुकडा
कसं येऊ मी पायी-पायी?

कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?
कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?
कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?

करितो मी लंगडा शिर्डीची वारी
भक्त हा तुझा मी भिकारी
हो, करतो मी लंगडा शिर्डीची वारी
भक्त हा तुझा मी भिकारी

कसं येऊ रे तुझिया दारी?
कसं येऊ रे तुझिया दारी?
काटे रुतले पायी-पायी

कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?
कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?
कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?

चार रात्री, पाच दिवस
मनी झाला खूप त्रास
चार रात्री, पाच दिवस
मनी झाला खूप त्रास

व्याकुळ झाला संतोष दास
व्याकुळ झाला संतोष दास
दे दर्शन तू माई-माई

कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?
कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?
कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?
तूचि बाप, तूचि आई
तूचि बाप, तूचि आई

ओ, कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?
कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?
कोठे-कोठे शोधू तुला माझ्या साई?



Credits
Writer(s): Vijay Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link