Jagadeesha Darshan Deshil Ka (From "Kaanbhatt")

शोधत फिरतो तुला कधी तु समोर येशील का?
शोधत फिरतो तुला कधी तु समोर येशील का?
जगदीशा दर्शन देशील का?
जगदीशा दर्शन देशील का?
जगदीशा दर्शन देशील का?

(शोधत फिरतो तुला कधी तु समोर येशील का?)
(जगदीशा दर्शन देशील का?)
(जगदीशा दर्शन देशील का?)
जगदीशा दर्शन देशील का?

अनंत नावे तुझी सांग तु कुठल्या नावे तुला पुकारू?
(अनंत नावे तुझी सांग तु कुठल्या नावे तुला पुकारू?)
भेटशील तु कुठे नेमका, ठाव तुझा मी कुणा विचारू?

मनातले या सांग तु तरी समजून घेशील का?
जगदीशा दर्शन देशील का?
(जगदीशा दर्शन देशील का?)
जगदीशा दर्शन देशील का?

कुणी सांगतो सदैव असतो अवती-भवती तुझाच वावर
(कुणी सांगतो सदैव असतो अवती-भवती तुझाच वावर)
कुणास शंका मंदिरातल्या पाषाणी या तु असण्यावर

कोण चुकीचे, कोण बरोबर उत्तर देशील का?
जगदीशा दर्शन देशील का?
(जगदीशा दर्शन देशील का?)
जगदीशा दर्शन देशील का?

(शोधत फिरतो तुला कधी तु समोर येशील का?)
जगदीशा दर्शन देशील का?
(जगदीशा दर्शन देशील का?)
जगदीशा दर्शन देशील का?



Credits
Writer(s): Guru Thakur, Rahul Ranade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link