Aaplya Mamachi Porgi Haay

तोंडाला कपडा बांधून चालली
आपल्या मामाची पोरगी हाय
कुणी छेडायचं नाय, कुणी थांबायचं नाय
कुणी छेडायचं नाय, कुणी थांबायचं नाय

तोंडाला कपडा बांधून चालली
आपल्या मामाची पोरगी हाय

लई हुशार, करते धमाल
Marriage material हाय
लई हुशार, करते धमाल
Marriage material हाय

कुणी छेडायचं नाय, कुणी थांबायचं नाय
कुणी छेडायचं नाय, नाय, कुणी थांबायचं नाय
ही आपलीच होणार हाय, हाय, हाय, हाय

तोंडाला कपडा बांधून चालली
आपल्या मामाची पोरगी हाय
कुणी छेडायचं नाय, कुणी थांबायचं नाय
कुणी छेडायचं नाय, कुणी थांबायचं नाय

तोंडाला कपडा बांधून चालली
आपल्या मामाची पोरगी हाय, हाय, हाय

लई गुणाची पोरगी मामाची
आपलीच होणार हाय
लई गुणाची पोरगी मामाची
आपलीच होणार हाय

कुणी छेडायचं नाय, कुणी थांबायचं नाय
कुणी छेडायचं नाय, कुणी थांबायचं नाय
ही आपलीच होणार हाय, हाय, हाय, हाय

तोंडाला कपडा बांधून चालली
आपल्या मामाची पोरगी हाय
कुणी छेडायचं नाय, कुणी थांबायचं नाय
कुणी छेडायचं नाय, कुणी थांबायचं नाय

आरं, तोंडाला कपडा बांधून चालली
आपल्या मामाची पोरगी हाय, हा!



Credits
Writer(s): Anil Sahane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link