Kon Sang Na

तुक-तुक्याचा मेघराणी, पावसाची चिंब कहाणी
बहरलेली रातराणी, कोण तू सांग ना?
ओ, गीत तू माझ्या मनीचे हरवलेल्या स्पंदनाचे
गूज या हळव्या क्षणांचे, कोण तू सांग ना?

तुक-तुक्याचा मेघराणी, पावसाची चिंब कहाणी
बहरलेली रातराणी, कोण तू सांग ना?

तेरे दीवाने अब हो गए, तेरी चाहत में सब खो गए
तुझे तखते-तखते राहों में दीवानों के रब हो गए

वेड हे का कळेना मनाला कसे लागते?
जागेपणी स्वप्नातही मन बावरे नादावते
हो, वेड हे का कळेना मनाला कसे लागते?
जागेपणी स्वप्नातही मन बावरे नादावते

पाहुनी तुजला सभोवती शब्दही मनात लपती
हेच का ते प्रेम म्हणती, हाय, तू सांग ना?

तेरे दीवाने अब हो गए, तेरी चाहत में सब खो गए
तुझे तखते-तखते राहों में दीवानों के रब हो गए

तुक-तुक्याचा मेघराणी, पावसाची चिंब कहाणी
बहरलेली रातराणी, कोण तू सांग ना?

सांग ना?



Credits
Writer(s): Valay Mulgund, Mandar Khare, Yuvraj Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link