Band Walya Band Tuzha Vaju De (DJ Rex Remix)

वरातीला पोरं सारी जमलिया अंगणी
आतून कसा वाजं ना Bass तुझ्या गाणी?
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे...

बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे
वरातीला पोरं सारी जमलिया अंगणी
आतून कसा वाजं ना Bass तुझ्या गाणी?
वरातीला पोरं सारी जमलिया अंगणी
आतून कसा वाजं ना Bass तुझ्या गाणी?

आता वाजिव कि धिंगाणा आम्हाला घालू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे, वाजू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे, वाजू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे, वाजू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे...

कसं बी वाजू दे, कसं बी नाचू दे
कसं बी झिंगू दे अंगाला
हाथात Botal घेऊन Quater
गडी बी आलाय रंगाला

ओ, कसं बी वाजू दे, कसं बी नाचू दे
कसं बी झिंगू दे अंगाला
हाथात Botal घेऊन Quater
गडी बी आलाय रंगाला

आता नाचून-नाचून
पायातले जोडे बी फाटू दे
वाजू दे, वाजू दे, वाजू दे
वाजू दे, वाजू दे ना रे

बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे, वाजू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू द्या रे, वाजू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे...

अशी बी लागणा, तशी बी लागणा
हळद आमच्या अंगाला
कसं गं लागलं? कुठं गं लागलं?
होठं या सजणी होठाला

ओ, अशी बी लागणा, तशी बी लागणा
हळद आमच्या अंगाला
कसं गं लागलं? कुठं गं लागलं?
होठं या सजणी होठाला
आता फिरून-फिरून अंगात पोरगी सुटू दे

बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे, वाजू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे, वाजू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे, वाजू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे...

वरातीला पोरं सारी जमलिया अंगणी
आतून कसा वाजं ना Bass तुझ्या गाणी?
वरातीला पोरं सारी जमलिया अंगणी
आतून कसा वाजं ना Bass तुझ्या गाणी?

आता वाजिव कि धिंगाणा आम्हाला घालू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे, वाजू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे, वाजू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे, वाजू दे
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे...

वरातीला पोरं सारी जमलिया अंगणी
आतून कसा वाजं ना Bass तुझ्या गाणी?
बँजो वाल्या बँड तुझा वाजू दे...



Credits
Writer(s): Balkrishna Desai, Dev Chauhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link