Rang Pirticha Bawara (From "Free Hit Danka")

मनी उनाड चांदवं भरलं उधाण का
भरात या उरामंदी भरलं तुफान का
धुनावला घोर मनी, मनामध्ये चोर कोणी
सरत्या-झरत्या, झुरत्या सांजवेळी

रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा

आतुरल्या वाटवरी जीव जडला
काळजाला कोणाचा ह्यो नाद भिडला, नाद भिडला
हारावलं भान सारं रान पांगुण
दखव्याच्या रातीमंदी जिव पडला, जिव पडला

धुनावला घोर मनी, मनामंदी चोर कोणी
फारत्या-सारत्या, फिरत्या सांजराती

रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा

हातामंदी हात तुझा, भास दिन-रात तुझा
खुळ्यावानी ध्यास तुझा आतुरल्या राना
हरवून तुझ्यामंदी, मनामंदी अनागोंदी
घाव जणू काळजाला, हरावलं भान

मोहराच्या मातीला या धान भेटला
पहाटच्या वाऱ्यात सपानं दाटलं, हे, सपानं दाटलं

धुनावला घोर मनी, मनामंदी चोर कोणी
फुलत्या-झुलत्या, खुलत्या चांदराती

रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा
रंग पिरतीचा बावरा



Credits
Writer(s): Sanjay Navgire, Ashok Kamble, Baban Adagale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link