Bhima Tuzya Kirticha Nasha

भीमा तूझ्या कीर्तीचा नशा
ह्या अंगामध्ये असा भिनत राहूदे.
दुधारी पात, घेऊनी हात, अन्याया मात, समतेची सात,

विजयची कास धरली साऱ्या जगाला पहुदे...

अ... अ... आ... आ...

भीमा तूझ्या कीर्तीचा नशा
ह्या अंगामध्ये असा भिनत राहूदे.
दुधारी पात, घेऊनी हात, अन्याया मात, समतेची सात,

विजयची कास धरली साऱ्या जगाला पहुदे...

बा भीमा कार्य तुझे हे निराळे,
आठविता येती अंगावर शहारे.

बा भीमा कार्य तुझे हे निराळे,
आठविता येती अंगावर शहारे.

दिनासाठीच होते तुझे ते पहारे.

दिनासाठीच होते तुझे ते पहारे.

भीमा तूझ्या कीर्तीचा नशा
ह्या अंगामध्ये असा भिनत राहूदे.
धगधगती आग, डोळ्यात जाग, सुखाचा त्याग, चालीत वाघ,
नायक आमच्या सुखाचा साऱ्या जगाला पाहुदे...

सळसळणारे रक्त भीमाचे
अन्याला जाळून भाजे
भूमीवरी न्यायाची वाहे आज सरी.
भूमीवरी भीम नाम हे गाजे
कार्य हे जनन्याय साजे
जनसुखाचा ध्यास आहे एक मनी

भीमा तूझ्या कीर्तीचा नशा
ह्या अंगामध्ये असा भिनत राहूदे.
झुंजार जात, टाकून कात, शत्रूला मात, सर्वासी साथ,

हे शौर्य तुझे सारे माझ्या अंगात वाहुदे.

वारे भूमीवरी निळे आले,
सारे निळे निळे बघा झाले.

वारे भूमीवरी निळे आले,
सारे निळे निळे बघा झाले.

दिवाणे भिम गीत गात गात गात चले.

दिवाणे भिमगीत गीत गात गात चले.

भीमा तूझ्या कीर्तीचा नशा,
ह्या अंगामध्ये असा भिनत राहूदे
मदतीला हात, गरिबाला साथ, अंधारीरात, तिथे क्रांतिज्योत
त्या ज्ञान प्रकाशने जाग सारे उजळून जाऊदे.
आ... आ... आ.
नी नी सा सा सा रे रे सा सा सा ।,
नी नी सा सा सा रे रे सा सा सा ।,
नी नी सा सा सा रे रे सा सा सा ।,
नी नी सा सा सा रे रे सा सा सा ।,
नी नी सा सा सा रे रे सा सा सा ।,
आ... आ... आ... आ...
नी नी सा सा सा रे रे सा सा सा ।
नी नी सा सा रे रे सा सा,
नी नी सा सा रे रे सा सा...
आ...



Credits
Writer(s): Adwin, Surendra
Lyrics powered by www.musixmatch.com

Link