Aai Baba

(मन सानूलं, सोनूलं, चिमुकलं, साजीरं)
(मन फुलातलं कळीपरी झालं कसं गोजिरं)
(मन सानूलं, सोनूलं, चिमुकलं, साजीरं)
(मन फुलातलं कळीपरी गोजिरं)

दोन मनांच्या हसल्या आशा
जुळून आल्या गुलाबी रेषा
अजुन एक जीव होणार आता-आता
अजुन एक जीव येणार आता-आता

तुझ्या-माझ्या प्रेमासाठी, ओ-ओ
तुझ्या-माझ्या जन्मासाठी, ओ-ओ

बाळाची ही चाहूल म्हणते, "आई-बाबा"
सुखाचं या पाऊल म्हणते, "आई-बाबा"
बाळाची ही चाहूल म्हणते, "आई-बाबा"
सुखाचं या पाऊल म्हणते, "आई-बाबा"

(मन सानूलं, सोनूलं, चिमुकलं, साजीरं)
(मन फुलातलं कळीपरी झालं कसं गोजिरं)
(मन सानूलं, सोनूलं, चिमुकलं, साजीरं)
(मन फुलातलं कळीपरी गोजिरं)

श्वास तू, बंध मी, रेशमी खुणा
फुल तू, गंध मी, धुंद भावना
डोळ्यात पाहूया, दोघात राहूया
ये ना, ये ना

तुझ्या-माझ्या प्रेमासाठी, ओ-ओ
तुझ्या-माझ्या जन्मासाठी, ओ-ओ

बाळाची ही चाहूल म्हणते, "आई-बाबा"
सुखाचं या पाऊल म्हणते, "आई-बाबा"
बाळाची ही चाहूल म्हणते, "आई-बाबा"
सुखाचं या पाऊल म्हणते, "आई-बाबा"

बाळाची ही चाहूल म्हणते, "आई-बाबा"
सुखाचं या पाऊल म्हणते, "आई-बाबा"
बाळाची ही चाहूल म्हणते, "आई-बाबा"
सुखाचं या पाऊल म्हणते, "आई-बाबा"



Credits
Writer(s): Rohan Gokhale, Rohan Anil Pradhan, Valay Prafulla Mulgund
Lyrics powered by www.musixmatch.com

Link