Kayada Bheemacha

कायदा भिमाचा, पण फोटो गाँधीचा
कायदा भिमाचा, पण फोटो गाँधीचा
शोभून दिसतो का नोटावर
शोभून दिसतो का नोटावर

किती शोभला असता भिम नोटावर
टाय अन कोटावर
किती शोभला असता भिम नोटावर
टाय अन कोटावर

(किती शोभला असता भिम नोटावर)
(टाय अन कोटावर)
(किती शोभला असता भिम नोटावर)
(टाय अन कोटावर)

खरा देशप्रेमी ठरला भिम घटनाकार
विद्येलाही पुरून उरला असा विद्यादार
देशा सावरलं, त्या गांधीला चारल
देशा सावरलं, त्या गांधीला चारल
पेनाच्या त्या टोकावर, पेनाच्या त्या टोकावर

किती शोभला असता भिम नोटावर
टाय अन कोटावर
किती शोभला असता भिम नोटावर
टाय अन कोटावर

(किती शोभला असता भिम नोटावर)
(टाय अन कोटावर)
(किती शोभला असता भिम नोटावर)
(टाय अन कोटावर)

राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते
त्यात एक महान माझे भिमराव नेते
ना कधीच हरले, मागे ना सरले
ना कधीच हरले, मागे ना सरले

केला इशारा त्या बोटावर
केला इशारा त्या बोटावर

किती शोभला असता भिम नोटावर
टाय अन कोटावर
किती शोभला असता भिम नोटावर
टाय अन कोटावर

(किती शोभला असता भिम नोटावर)
(टाय अन कोटावर)
(किती शोभला असता भिम नोटावर)
(टाय अन कोटावर)

सत्य हित सर्वांचे भिमानेच पाहिले
म्हणून आज स्वतंत्र टिकून राहिले
मित्तल, अंबानी ऋणी भिमाचे
मित्तल, अंबानी ऋणी भिमाचे

थोर उपकार टाटावर
थोर उपकार टाटावर
किती शोभला असता भिम नोटावर
टाय अन कोटावर
किती शोभला असता भिम नोटावर
टाय अन कोटावर

(किती शोभला असता भिम नोटावर)
(टाय अन कोटावर)
(किती शोभला असता भिम नोटावर)
(टाय अन कोटावर)

कोटी-कोटी ह्या दीनांचा भीम वारी ठरला
बहुजनांच्या हितासाठी देशो-देशी फिरला
अमोल किर्ती गाजे भुवरती
अमोल किर्ती गाजे भुवरती
सर्वांच्या या ओठांवर, सर्वांच्या या ओठांवर

किती शोभला असता भिम नोटावर
टाय अन कोटावर
किती शोभला असता भिम नोटावर
टाय अन कोटावर

(किती शोभला असता भिम नोटावर)
(टाय अन कोटावर)

कायदा भिमाचा, फोटो गाँधीचा
शोभून दिसतो का नोटावर
शोभून दिसतो का नोटावर

किती शोभला असता भिम नोटावर
टाय अन कोटावर
किती शोभला असता भिम नोटावर
टाय अन कोटावर

(किती शोभला असता भिम नोटावर)
(टाय अन कोटावर)
(किती शोभला असता भिम नोटावर)
(टाय अन कोटावर)



Credits
Writer(s): Harshad Shinde, Dutta Paikrao
Lyrics powered by www.musixmatch.com

Link