Dev Dhavuni Aala

संकट मोठं आपल्या दारी तारण्या तो आला
जसा सोडुनी गड मल्हारी लढण्या, हो, आला
तुझ्या नी माझ्या जीवाचं गड्या गाऱ्हाणं ऐकुनी
तुझ्या नी माझ्या साठीचं गड्या वेष नवे घेऊनी

देव धावुनी आला, देव धावुनी आला
देव धावुनी आला, देव धावुनी आला
देव धावुनी आला, देव धावुनी आला
देव धावुनी आला, देव धावुनी आला

समोर तुझ्या रे वादळी वाट, सांभाळून चाल तु
सुटेल ग्रहण, येईल पहाट सबूरीनं वाग तु
समोर तुझ्या रे वादळी वाट, सांभाळून चाल तु
सुटेल ग्रहण, येईल पहाट सबूरीनं वाग तु

माणसाने माणुसकी जपली अशी
सांग नाळ त्याची-देवाशी तुटेल कशी
तुझ्या नी माझ्या साठीचं गड्या संसार सोडुनी
तुझ्या नी माझ्या साठीचं गड्या वेष नवे घेऊनी

देव धावुनी आला, देव धावुनी आला
देव धावुनी आला, देव धावुनी आला
देव धावुनी आला, देव धावुनी आला
देव धावुनी आला, देव धावुनी आला



Credits
Writer(s): Rahul Vitthalrao Kale, Keval Jaywant Walanj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link