Vitthalayachaya Payi Veet

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
पाहताच होती दंग आज सर्व संत
पाहताच होती दंग आज सर्व संत

(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

युगे २८ उभा विठू विटेवरी
युगे २८ उभा विठू विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी
धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी

अनाथांचा नाथ हरी असे कृपावंत
अनाथांचा नाथ हरी असे कृपावंत
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

कुठली ती होती माती? कोण तो कुंभार?
कुठली ती होती माती? कोण तो कुंभार?
घडविता उभा राही पाहा विश्वम्भर
घडविता उभा राही पाहा विश्वम्भर

तिच्यामुळे पंढरपूर झाले किर्तीवंत
तिच्यामुळे पंढरपूर झाले किर्तीवंत
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

पाहुनिया विटेवरती विठू भगवंत
पाहुनिया विटेवरती विठू भगवंत
दत्ता म्हणे, "मन माझे होई येथे शांत"
दत्ता म्हणे, "मन माझे होई येथे शांत"

गुरुकृपे साधियला मी आज हा सुपंथ
गुरुकृपे साधियला मी आज हा सुपंथ
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

पाहताच होती दंग आज सर्व संत
पाहताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)

(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)
(विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत)



Credits
Writer(s): Subhash Jena
Lyrics powered by www.musixmatch.com

Link