Ganpati Bappa

गणपती बाप्पा फिराया निघाला हो
मुशकावरती होता बैसला हो
गणपती बाप्पा फिराया निघाला हो
मुशकावरती होता बैसला हो

फिरता-फिरता खाली पडला हो
फिरता-फिरता खाली पडला हो
ए, बघून चंद्र हसू लागला हो
ए, बघून चंद्र हसू लागला हो

काय म्हणू त्या भोळ्या चंद्राला हो?
काय म्हणू त्या भोळ्या चंद्राला हो?
हसणे त्याचे नडले त्याला हो
गणपती बाप्पा फिराया निघाला हो
मुशकावरती होता बैसला हो

गजानन मग तापला क्रोधाने
गजानन मग तापला क्रोधाने
शाप चंद्राला दिला अनंताने
शाप चंद्राला दिला अनंताने

चंद्र बिचारा हसून फसला हो
चंद्र बिचारा हसून फसला हो
शाप ऐकुनी रडत बसला हो
गणपती बाप्पा फिराया निघाला हो
मुशकावरती होता बैसला हो

भाद्र चतुर्थी सुमंगल दिनी
भाद्र चतुर्थी सुमंगल दिनी
चंद्रमुख तुझं पाहणार नाही कोणी
चंद्रमुख तुझं पाहणार नाही कोणी

पाहिलं कोणी चंद्रमुखाला हो
पाहिलं कोणी चंद्रमुखाला हो
आड चोरीचा छडीलं त्याला हो
गणपती बाप्पा फिराया निघाला हो
मुशकावरती होता बैसला हो



Credits
Writer(s): Nandu Honap, Pravin Davane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link