Mi Tarun Tu Taruni

मी तरुण, तू तरुणी
तू तरुण, मी तरुणी
अशी आपली मस्त जवानी
चल खेळू धुंदीत राणी

अरे, जा नको नशेत छेडू आणि
अगं, ये चल प्रीतीची गाऊ गाणी, ओ
मी तरुण, तू तरुणी
तू तरुण, मी तरुणी

आज प्रीतीला आणूया गोडी
जितेंद्र-श्रीदेवी आपली जोडी
दुनिया सगळी प्रेमदिवानी
चल करूया खळबळ राणी
मी चंद, तूच चांदणी

अरे, जा नको नशेत छेडू आणि
अगं, ये चल प्रीतीची गाऊ गाणी, ओ
मी तरुण, तू तरुणी
तू तरुण, मी तरुणी

ऐट तुझी ही दिसे नबाबी
बोल गुलाबी, नजर शराबी
डोंगर दरी हे दुरुन पाहुनी
मनी प्रीत ही आली भरुनी
दिसलीस आज तू नयनी

अरे, जा नको नशेत छेडू आणि
अगं, ये चल प्रीतीची गाऊ गाणी, ओ
मी तरुण, तू तरुणी
तू तरुण, मी तरुणी

स्वप्न मला रे तुझे पडावे
जागेपणी ते सदा अडावे
संगत आहे फार पुराणी
ठेवूना ते परत जन्मूनी
दोघे फिरुया आपण वनी

अरे, जा नको नशेत छेडू आणि
अगं, ये चल प्रीतीची गाऊ गाणी, ओ
मी तरुण, तू तरुणी



Credits
Writer(s): Bal Palsule, Bhagwan Patil, Dilipraj Wadkar, Sadanand Bongane, Sudhir Awale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link