Mazha Bhimachya Navach Kunku

माझ्या भिमाच्या नावाचं, हो-ओ
माझ्या भिमाच्या नावाचं, कुंकू लावीलं रमानं
माझ्या भिमाच्या नावाचं, कुंकू लावीलं रमानं

कुंकू लावीलं रमानं, कुंकू लावीलं रमानं
कुंकू लावीलं रमानं, कुंकू लावीलं रमानं
माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमानं

असे मधुर मंजुळ वाणी, ऐका रमाईची कहाणी
असे मधुर मंजुळ वाणी, ऐका रमाईची कहाणी
वागे घरात नेमानं, हो-हो
वागे घरात नेमानं, कुंकू लावीलं रमानं

कुंकू लावीलं रमानं, कुंकू लावीलं रमानं
कुंकू लावीलं रमानं, कुंकू लावीलं रमानं
माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमानं

रमा उपवाशी राहिली, दीन दलितांची माऊली
रमा उपवाशी राहिली, दीन दलितांची माऊली
नाव कमविलं श्रमान, हो-ओ
नाव कमविलं श्रमान, कुंकू लावीलं रमानं

कुंकू लावीलं रमानं, कुंकू लावीलं रमानं
कुंकू लावीलं रमानं, कुंकू लावीलं रमानं
माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमानं

नाही केली आशा सोन्याची, करी चिंता सदा धन्याची
नाही केली आशा सोन्याची, करी चिंता सदा धन्याची
ठेवी पतीचा सम्मान, हो-ओ
ठेवी पतीचा सम्मान, कुंकू लावीलं रमानं

कुंकू लावीलं रमानं, कुंकू लावीलं रमानं
कुंकू लावीलं रमानं, कुंकू लावीलं रमानं
माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमानं

काल नंदा अशी ही बाई, झाली नवकोटीची आई
काल नंदा अशी ही माई, झाली नवकोटीची आई
ती वागली प्रेमानं, हो-ओ
ती वागली प्रेमानं, कुंकू लावीलं रमानं

कुंकू लावीलं रमानं, कुंकू लावीलं रमानं
कुंकू लावीलं रमानं, कुंकू लावीलं रमानं
माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमानं
माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमानं

कुंकू लावीलं रमानं, कुंकू लावीलं रमानं
कुंकू लावीलं रमानं, कुंकू लावीलं रमानं
माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमानं
माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमानं

Credits
Writer(s): Vishnu Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link