Shivray Ekach Boss

स्वराज्य स्थापनेची मनी धरुनी कास
हिंदुमय राष्ट्र करू हाच ऐक ध्यास
स्वराज्य स्थापनेची मनी धरुनी कास
हिंदुमय राष्ट्र करू हाच ऐक ध्यास
गुलामीतून केले मुक्त तू आम्हास
तेव्हा कुठे भेटल्या स्वातंत्र्याचा स्वास
म्हणून आजही आमचे
शिवराय आहे एकच बॉस

त्यांच्या नंतर झाले असे हजारोने राजे
तरी शिवरायांची धून आमच्या नास नसात वाजे
लढण्यासाठी बळ त्यांना हत्तीचेही झेपे
शिवबा नाव ऐकताच सैतानाही कापे
तूच आमचा बाप आहे तूच मायबाप
खर्यासाठी लढणे तू शिकविले आम्हास
तूच आमचा बाप आहे तूच मायबाप
खर्यासाठी लढणे तू शिकविले आम्हास
म्हणून आजही आमचे
शिवराय आहे एकच बॉस

नवीन त्या जोमाने सर्व उठू आता
घेऊ हाती शिवरायांची भगवी ती पताका
मा बघितल्या होत्या कधी शिवरायांनी जाती
म्हणून शोभून दिसते महाराष्ट्राची माती
वाटे कौतुक मला माझ्या राज्याच
धन्य त्याने केले आपल्या महाराष्ट्रास
वाटे कौतुक मला माझ्या राज्याच
धन्य त्याने केले आपल्या महाराष्ट्रास
म्हणून आजही आमचे
शिवराय आहे एकच बॉस



Credits
Writer(s): Tushar Gawali
Lyrics powered by www.musixmatch.com

Link