Vishnuvin Jap Vyartha tyache dnyan

विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान
रामकृष्णी मन नाही ज्याचे
उपजोनि करंटा नेणे अद्वैत वाटा
रामकृष्णी पैठा कैसेनि होय
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान
तया कैसे कीर्तन घडे नामी
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान
नामपाठे मौन प्रपंचाचे



Credits
Writer(s): Gayatree Gaikwad-gulhane Sant Dnyaneshwar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link