Bhim Basla Rathachya Gaadit Dj Mix

रमा दिसते गुलाबी साडीत
रमा दिसते गुलाबी साडीत
बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत

रमा माईला घेऊन जोडीत
रमा माईला घेऊन जोडीत
बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत
बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत

(बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत)
(बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत)
पांढऱ्या रंगाचे वारू, त्या रथाला झुकलेत सरू
पांढऱ्या रंगाचे वारू, त्या रथाला झुकलेत सरू

रमा दिसते गुलाबी साडीत
रमा दिसते गुलाबी साडीत
बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत
बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत

(बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत)
(बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत)

वरल्या आईच्या गा वाडित, आला भीमरावांचा रथ
वरल्या आईच्या गा वाडित, आला भीमरावांचा रथ
रथ आला व प्रबुद्ध वाडीत
रथ आला व प्रबुद्ध वाडीत

बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत
बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत
(बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत)
(बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत)

त्या वाडीत आंबेडकर रथामधून उतरल्यावर
त्या वाडीत आंबेडकर रथामधून उतरल्यावर
होत्या बाया त्या द्रिष्ट ताडीत
होत्या बाया त्या द्रिष्ट ताडीत

बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत
बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत
(बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत)
(बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत)

रमा माईला घेऊन जोडीत
रमा माईला घेऊन जोडीत
बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत
बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत

(बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत)
(बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत)
(बाई गं भीम बसला व रथाच्या गाडीत)



Credits
Writer(s): Anand Shinde, Shankar Rao Kamble
Lyrics powered by www.musixmatch.com

Link