Chandana Dadlaya

उरामध्ये आज तुफान उठलंया
पाहतांना तुला माझं भान सुटलंया
हो, उरामध्ये आज तुफान उठलंया
पाहतांना तुला माझं भान सुटलंया

कधी नव्हते असं घडलंया
काळजाला माझ्या धस्स झालंया
दिवसाला आज कसं नक्षत्र पडलंया

चांदणं दडलंया...
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं

धुंदीत तुझ्या मी आभाळाला गेलोया
मन लागं ना कुठं खुळा झालोया
धुंदीत तुझ्या मी आभाळाला गेलोया
मन लागं ना कुठं खुळा झालोया

लाट पिरमाची मी पुरता बुडलोया
मन थांबना तुझ्या मागं-मागं आलोया
पाहुनी तुला मन भरलंया
काळजाला माझ्या धस्स झालंया
गालावरी हसण तुझ्या मला स्वर्ग दिसलंया

चांदणं दडलंया...
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं

मंतरलेलं दिस,भास, घास गोड लागतोया
ओढ तुझी छळते, सपान तुझं सजलंया
मंतरलेलं दिस,भास, घास गोड लागतोया
ओढ तुझी छळते, सपान तुझं सजलंया

हरलोया चैन तुझ्यात मन दंगलंया
समजना, उमजना पिरमाचं कोडं पडलंया
अवचित आज कसं घडलंया?
काळजाला माझ्या धस्स झालंया
नजरनं गं तुझ्या मन पिरमात पडलंया

चांदणं दडलंया...
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं

चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं
चांदणं दडलंया रूपात तुझ्या गं



Credits
Writer(s): Nilesh Dhumal, Rohit Nanaware, Vicky Adsule
Lyrics powered by www.musixmatch.com

Link