Chala Chala Patil Jejurila

चला-चला पाटील जेजुरीला, तुम्ही जेजुरीला
राग असा मनामध्ये का धरीला?
चला-चला पाटील जेजुरीला, तुम्ही जेजुरीला
राग असा मनामध्ये का धरीला?

(हा राग सोडा तुम्ही, असं रुसू नका तुम्ही)
(बोला, "येळकोट" तुम्ही)
चला, चला, चला, लागा तयारीला तुम्ही
(हा राग असा मनामध्ये का धरीला?)
भंडार लावा कपाळावरी
नांदेल सुख हे तुमच्या घरी
(खरं हाय पाटील)
अव, भंडार लावा कपाळावरी
नांदेल सुख हे तुमच्या घरी

गड तो चढा, जाईल पीडा
गड तो चढा, जाईल पीडा

जीव जर तुमचा बावरला
राग असा मनामध्ये का धरीला?
(का धरीला? का धरीला? का धरीला?)
(हा राग असा मनामध्ये का धरीला?)
थांबवा की जरा ही बडबड
नतमस्तक व्हा खंडोबा पुढं
(कळलं का पाटील?)
अव, थांबवा की जरा ही बडबड
नतमस्तक व्हा खंडोबा पुढं

Ticket काढा, मुंबई सोडा
Ticket काढा, मुंबई सोडा

ठेवलंय काय ते दादरला?
राग असा मनामध्ये का धरीला?
(का धरीला? का धरीला? का धरीला?)
(हा राग असा मनामध्ये का धरीला?)
भांडण जरी आपलं जुनं
झालं ते गेलं द्या सोडून
(आता तरी बोला की पाटील)
अव, भांडण जरी आपलं जुनं
झालं ते गेलं द्या सोडून

अबोल सदा पाहून असा
अबोल सदा पाहून असा

वाईट वाटतंय सागरला
राग असा मनामध्ये का धरीला?
(का धरीला? का धरीला? का धरीला?)
(हा राग असा मनामध्ये का धरीला?)

अव, चला-चला पाटील जेजुरीला, तुम्ही जेजुरीला
राग असा मनामध्ये का धरीला?
(राग असा मनामध्ये का धरीला?)
(हा राग असा मनामध्ये का धरीला?)



Credits
Writer(s): Kamlesh Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link