Aarti Dnyanraja

आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा
सेविती साधू-संत मनू वेधला माझा, वेधला माझा
आरती ज्ञानराजा

(आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा)
(सेविती साधू-संत मनू वेधला माझा, वेधला माझा)
(आरती ज्ञानराजा)

लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी
अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, ठेविले ज्ञानी
आरती ज्ञानराजा

(आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा)
(सेविती साधू-संत मनू वेधला माझा, वेधला माझा)
(आरती ज्ञानराजा)

गणकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी
नारद तुंबरु हो साम गायन करी, गायन करी
आरती ज्ञानराजा

(आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा)
(सेविती साधू-संत मनू वेधला माझा, वेधला माझा)
(आरती ज्ञानराजा)

प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रम्हची गेले
रामा जनार्दनी पायी मस्तक ठेले, मस्तक ठेले
आरती ज्ञानराजा

(आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा)
(सेविती साधू-संत मनू वेधला माझा, वेधला माझा)
(आरती ज्ञानराजा)



Credits
Writer(s): Durgesh Chandavarkar, Mukund Bhagwat, N/a Chorus
Lyrics powered by www.musixmatch.com

Link