Ghari Nighaych

तुझ्या खिश्यामध्ये डिग्री पण नोकरी नाय
बापाने बुलेट घेऊन दिली पण पेट्रोल नाय
आपन कामधंदा उरकून चौकात उभाय
मित्र घेतो गरम मी गरम चाय

बघ च्यार पाच मुली माग वेटिंगलाय
पण कुणासोबत आपली सेटिंग नाय
भावा गाडीच्या मागची सीट रिकामीच हाय
फालतू पोरीला फिरवन्यात इंटरेस्ट नाय

आपन आपल्या पद्धतींनी जगायचं
तू कुठला पण असो,बिनधास्त राहायचं

पण लक्षात ठेव
हे महाराष्ट्रय, इथं मराठीत बोलायचं
जो नाय बोलणार त्याला कोलंयच
नडायच, घाबरायचं नाय
अन राजेंना इथं शिवाजी नाय, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं
काय?

नाय तर घरी घरी घरी घरी, घरी निघायचं
घरी घरी घरी घरी, घरी निघायचं
घरी घरी घरी घरी, घरी निघायचं
जिथुन आलाय तिथ चल निघ चल निघ

जरी तूझ्याकडं आज पैसा नाय (नसुदे)
जळणारा तुला बघून हसतोय (हसुदे)
आज त्या बाळाला झोक्यावर बसूदे
आपल्याला कुणाशी घेणं देणं नाय

देशातला युवा सारा भटकतोय (भटकूदे)
गिळणारा गपचूप गटकतोय (गटकूदे)
आज पण लोकांना खोटच ऐकायचय
खर्याची कुणाला गरज नाय

तू समजून घे त्यांना कमवायच नाय
माणूस नशिबाच्या भरोश्यावर बसलेलाय
उगाच शहानपणा कुणाला शिकवायचा नाय
त्यांना बाजूला ढकलून चालायचय

आपन आपल्या पद्धतींनी जगायचं
तू कुठला पण असो,बिनधास्त राहायचं

पण लक्षात ठेव
हे महाराष्ट्रय, इथं मराठीत बोलायचं
जो नाय बोलणार त्याला कोलंयच
नडायच, घाबरायचं नाय
अन राजेंना इथं शिवाजी नाय, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं
काय?

नाय तर घरी घरी घरी घरी, घरी निघायचं
घरी घरी घरी घरी, घरी निघायचं
घरी घरी घरी घरी, घरी निघायचं
जिथुन आलाय तिथ चल निघ चल निघ



Credits
Writer(s): Rishikesh Katke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link