Avtan

आई माऊलीचा उदो-उदो बोला 'एकविरेचा' उदो

आई माऊली-माऊली-माऊली
माझी आई माऊली-माऊली-माऊली

आई माऊली-माऊली-माऊली
माझी आई माऊली-माऊली-माऊली

सोन्याचे किरणानं गार-गार धुक्यान
'कार्ल्याचा डोंगर' सजू दे
'कार्ल्याचे डोंगरान' आईचे देवलाव
कळस सोन्यान लख-लखुदे

माथ्याव भंडार लागू दे माझे
माथ्याव भंडार लागू दे

दर्शन आई माऊलीच जडू दे
माझी आई माऊली मला दिसू दे

दर्शन आई माऊलीच जडू दे
माझी आई माऊली मला दिसू दे

आई माऊलीचा उदो-उदो बोला 'एकविरेचा' उदो
आई माऊलीचा उदो-उदो बोला 'एकविरेचा' उदो

कार्ले बाझा या रांगांनू, साद आईची येतंय रं
आई माऊली-माऊली
साद मनानं घुमतय रं चांद आभाळी-आभाळी
वाट आईची दावतय र
माझी माऊली-माऊली माय, मला बोलवतय र

माझे 'कार्ल्याचे एकविरा' माऊली
मागन मांगीतो गो तुझे दरबारी
माझी यमाई-यमाई-यमाई झोली
सुखान गो माझी भर माई

सुखा-दुःखानं माऊले तुला, अवतान करतून गो
मायेनं मानपान देऊन
तुझ आभार मानतून गो
माऊली-माऊली आई माऊली-माऊली-माऊली-माऊली

गुलाल लाल-लाल उडू दे
माऊले नाचत डोंगर चढू दे
दर्शन आई माऊलीच घडू दे
माझी आई माऊली मला दिसू दे

दर्शन आई माऊलीच घडू दे
माझी आई माऊली मला दिसू दे

सोन्याचे किरणानं गार-गार धुक्यान
'कार्ल्याचा डोंगर' सजू दे
'कार्ल्याचे डोंगरान' आईचे देवलाव
कळस सोन्यान लख-लखुदे

माझी आई माऊलीचा उदो-उदो बोला 'एकविरेचा' उदो
माझी आई माऊलीचा उदो-उदो बोला 'एकविरेचा' उदो
माझी आई माऊलीचा उदो-उदो बोला 'एकविरेचा' उदो
माझी आई माऊलीचा उदो-उदो बोला 'एकविरेचा' उदो
माझी आई माऊलीचा उदो-उदो बोला 'एकविरेचा' उदो



Credits
Writer(s): Preet Bandre, Vignesh Tole, Vinod Koli
Lyrics powered by www.musixmatch.com

Link