Kaivalyachya Chandnyala (From "Sant Gora Kumbhar - Drama")

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा
चंद्र व्हा हो पांडुरंगा
मन करा थोर
मन करा थोर

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर

बालवयी खेळी रमलो
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता
वृद्धपणी देवा आता
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर, पैलतीर

चंद्र व्हा हो पांडुरंगा
चंद्र व्हा हो पांडुरंगा
मन करा थोर
मन करा थोर

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर

जन्म-मरण नको आता
जन्म-मरण नको आता
जन्म-मरण नको आता, नको येरझार
जन्म-मरण नको आता, नको येरझार

नको ऐहिकचा नाथा
नको ऐहिकचा नाथा
नको ऐहिकचा नाथा व्यर्थ बडिवार, व्यर्थ बडिवार

चंद्र व्हा हो पांडुरंगा
चंद्र व्हा हो पांडुरंगा
मन करा थोर
मन करा थोर

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर

चराचरापार न्या हो, जाहला उशीर
चराचरापार न्या
चराचरापार न्या हो, जाहला उशीर
पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग मन करा थोर
मन करा थोर

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर

चंद्र व्हा हो पांडुरंगा
चंद्र व्हा हो पांडुरंगा
मन करा थोर
मन करा थोर

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
भुकेला चकोर
भुकेला चकोर



Credits
Writer(s): Ashokji Paranjapre, Pt Jitendra Abhisheki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link