Bheem Jayanticha That

आज आनंदाची, आज चैतन्याची
उसळली प्रेमाची लाट
भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा
काय सांगू तुम्हाला थाट?

(भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा)
(काय सांगू तुम्हाला थाट?)
(भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा)
(काय सांगू तुम्हाला थाट?)

निळ्या फेट्यात जय भीम वाले
मिरवणुकीत सामील झाले
लेजिम, ताशे बघा band वाले
कसे नाचत-नाचत आले

मस्त धुंदीत, चालले शिस्तीत
सारे बघून झाले चाट
भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा
काय सांगू तुम्हाला थाट?

भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा
काय सांगू तुम्हाला थाट?
भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा
काय सांगू तुम्हाला थाट?

शुभ्र साडीत महिलामंडळ
पोरा-बाळांची झाली चंगळ
तरणा म्हातारा खुशीत डोलं
अशी जयंती ही अनमोल

जयघोषात, नव्या जोशात
दर्शन घडलं विराट
भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा
काय सांगू तुम्हाला थाट?

(भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा)
(काय सांगू तुम्हाला थाट?)
(भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा)
(काय सांगू तुम्हाला थाट?)

येथे जयंती शिकवून जाते
पीक ज्ञानाचे पिकवून जाते
स्फूर्ती आमच्यात टिकवून जाते
भीम सैनिक घडवून जाते

आज कुंदन स्वाभिमानानं
चालाया लागलाय ताठ
भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा
काय सांगू तुम्हाला थाट?

(भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा)
(काय सांगू तुम्हाला थाट?)
(भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा)
(काय सांगू तुम्हाला थाट?)

(भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा)
(काय सांगू तुम्हाला थाट?)
(भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा)
(काय सांगू तुम्हाला थाट?)

(भीम जयंतीचा, बुद्ध जयंतीचा)
(काय सांगू तुम्हाला थाट?)



Credits
Writer(s): Madhukar Pathak, Kundan Kamble
Lyrics powered by www.musixmatch.com

Link