Sanjveli Sath Yave

सांजवेळी साथ यावे
मन असे का बावरावे
सांग ना तू ह्या मना...

तूच माझे गीत व्हावे
मन कसे मी आवरावे
सांग ना तू ह्या मना...

तूच आता सांग ना
धुंदलेल्या ह्या मना
साथ देईल सोबतीने
हात हाती घे पुन्हा...

का अशी हि वेळ धावे
सांजवेळी सागरी
मी उभी या किनारी
थांब ना तु ह्या मना...

सांजवेळी साथ यावे
मन असे का बावरावे
सांग ना तू ह्या मना...

सांग तू माझीचं झाली
भेटण्याची वेळ आली
मिठीत घेऊन मी तुला
पुसशील का जुन्या खुणा...

सांजवेळी साथ यावे
मन असे का बावरावे
सांग ना तू ह्या मना...



Credits
Writer(s): Shubham Pawar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link