Girki

पाण्यावरती थरथर गिरकी पानाची
पाण्यावरती थरथर गिरकी पानाची
तईट हिरवे तशी सब्दाता
ताईत हिरवे तशी सबदत्ता रानाची ईई
पाण्यावरती थरथर गिरकी पानाची ई ई
पाण्यावरती थरथर गिरकी पानाची ईई
दूर कुठे घन नाचे यें थुई थुई नाचे मन माझें
दूर कुठे घन नाचे यें थुईथुई नाचे मन माझें
पाण्यावरती थरथर गिरकी पानाची ईईई
पाण्यावरती थरथर गिरकी पानाची ईईई
वेलीमधूनी वाट लागली जाताना आआआ
तिचा मनातील सूर पाखरू गाताना आआ
वेलीमधूनी वाट लागली जाताना आआआ
तिच्या मनातील सूर पाखुरू गाताना आआ
तिच्या मनातील सूर पाखरू गाताना आआ
दूर कुठे घन नाचे यें थुईथुई नाचे मन माझें यें
दूर कुठे घन नाचे यें थुईथुई नाचे मन माझें यें
पाण्यावरती थरथर गिरकी पानाची ईईई
पाण्यावरती थरथर गिरकी पानाची ईईई
तईत हिरवे तशी सब्दता आआ
तईत हिरवे तशी सबदत्ता आआ रानाची ईई
पाण्यावरती थरथर गिरकी पानाची ईईई
पाण्यावरती थरथर गिरकी पानाची ईईई,,,,,



Credits
Writer(s): Sushil Damodar Pendhari
Lyrics powered by www.musixmatch.com

Link