Kadhi Tu Astes

कधी तू असतेस, कधी तू नसतेस
कधी तू असतेस, कधी तू नसतेस
कसे भास होती मला?

कधी तू असतेस, कधी तू नसतेस
कधी तू असतेस, कधी तू नसतेस
कसे भास होती मला?

जरी झेलतो मी शहारा धुक्याचा
तरी शोधतो मी ईशारा उन्हाचा
वाट नकळत मिळावी जशी
खूण अलगद पटावी तशी

वळून गाली हसतेस तू

कधी तू असतेस, कधी तू नसतेस
कधी तू असतेस, कधी तू नसतेस
कसे भास होती मला?

सुगंधी-सुगंधी फुलांचे श्वास हे
गुलाबी-गुलाबी सुखाचे हात दे
सुगंधी-सुगंधी फुलांचे श्वास हे
गुलाबी-गुलाबी सुखाचे हात दे

मिठीमध्ये हरवावे जसे
जगास ह्या विसरावे तसे
निसटून जाते, पुन्हा बिलगतेस तू

कधी तू असतेस, कधी तू नसतेस
कधी तू असतेस, कधी तू नसतेस
कसे भास होती मला?



Credits
Writer(s): Digvijay Joshi, Mandar Cholkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link