Ghaat Zala

यश मिळायला थोडा काळ लागेल
पन जवा मिळेल ना जाळ लागेल

घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा,
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा
घात झाला,घात झाला, घात झाला - 2

त्या भुरट्या भारट्या पोरी सार्या जळून सडल्या
त्या चिखलाच्या गांडी सार्या गळून पडल्या
त्याने वळख मला दीली आन मी हाथ वर केला
तीथ बसलेल्या साऱ्यांजनी मिळून चिडल्या,

नातीगोती कोल्हीकुत्री लांबूनच मी हाथ जोडला
जगाला काय मी बोलू बापानेच हाथ सोडला
कोणी सडला कोणी पडला आपल्याला कुणी ना नडला
खालनं वरनं पडले ठोके तेव्हा हा rocKsun घडला,
फांद्या न्हायत्या तोडल्या सरळ घाव घातला खोडावरती
जखमा कापल्या पडल्या खपल्या तळहाताच्या फोडावरती
स्वप्नाच्या मागे केल रक्ताचं पाणी, तुझं काय बाबा
तू टेकलाय ना लोडावरती
एक दिवस असा नाय मी राडा नाय पाहीला
बापाच्या खांद्यावर शनिवार वाडा नाय पाहिला
माजलया काळजात शब्दाचं काहूर माझ्यासारखा मी कुठं येडा नाय पाहिला

घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा,
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा
घात झाला,घात झाला, घात झाला - 2

तू आजुन बी बापाच्या जीवावर जगतोय
मी आग लावली बघ कसा धूर निघतोय
तुझा माज गेला जीरून माझा ऊर आला भरून
अस्सं टक लावून माझ्याकडे काय बघतोय

धीर जरा धर माझा पडता काळ हाय
पन छातीत हाय धग आन डोळ्यात जाळ हाय
मी बोटावर माझ्या अशी नाचवीन दुनिया
कशी थया थया थया तीच्या पायात चाळ हाय
दमडीचा सौदा आन येरजार्या चौदा
खीळग्यात बघ कसा हागुन बसलाय
हात्ती चा हौदा अन ठसला बहुदा
विचारांच सोड तुझा मेंदू नासलाय
माना खाली घे नाहीतर कानाखाली दीन दोन
रक्ताचे पाठ वाहीले ताठ माझा Backbone
पहले खाने के थे वांदे अब हम Use करते iPhone
"यांच्या आईची गांड यांना काय माहिती मी कोण

घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा,
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा
घात झाला,घात झाला, घात झाला -

कलाकाराची जात मला जनगोत (Relatives) लय नाय
बळीच्या बकर्याची ईथ कूठं गय नाय
लोकांचा विचार मी कधी न्हाय केला
कारण लोकांच पहिल्यापासून काळजात भय नाय

आयुष्याने सुख माझ्या ताटात नाय वाढलं
दोन महिन्यात चूलत्याने घराबाहेर काढलं
मी रस्त्यावर झोपलो उपाशी राती काढल्या
मी संकटांना गाढलं पण स्वप्न नाय पाडलं
लय जड बुद्धी मेंदू तुझा ढूंगनावर रांगतो
मी भामट्या भुमट्या पासून लगेच पांगतो
जवळ माझ्या बस तूला एक गोष्ट सांगतो
मी मामा-मामी, काका-काकी लवड्याला टांगतो
मनाची शुद्धी नाय बुद्धी चा र्हास झाला
लोकांच्या वागण्याचा मला थोडा त्रास झाला
घेतलेला वसा मी टाकून नाय दिला
तेंव्हा कुठे घंव - घंवत्या वादळाचा श्वास झाला

घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा,
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या
घात झाला माझ्यासोबत लहानपणी माझ्या बाळा
घात झाला,घात झाला, घात झाला - 2

मला माज नको दाखवू मी आवाज कराय आलोय
Hip - Hop च्या दुनियेवर राज कराय आलोय
तू उपटत बस रोपं अन काढत बस मापं
रिवाज तोडून मी ईथं रिवाज कराय आलोय.



Credits
Writer(s): Rocksun Rocksun
Lyrics powered by www.musixmatch.com

Link