Mazashi Loveship Karshil Ka

गोरे गोरे गाल जशी भरली जवानी
तुला बघून आभालातन पळतंया पाणी
गोरे-गोरे गाल जशी भरली जवानी
तुला बघून आभालातन पळतंया पाणी

जरा बघ फिरून तुला सांगतंया, राणी
बाजीराव-मस्तानी तुझी-माझी कहाणी
सांग मला होकार देशील काय?

दुनियेत single राहिलोय मी
माझ्याशी loveship करशील का?
दुनियेत single राहिलोय मी
माझ्याशी loveship करशील का?

(करशील का? love करशील का?)
(पोरी, याच्यावर मरशील का?)

दुनियेत single राहिलोय मी
माझ्याशी loveship करशील का?

तू राधा तर मी तुझ्यामागे बावरा
माझ्यावर मरत नाही, कारण मी गं सावला
माझी राणी तू पोरी, तुझ्या मी गं मावला
जसा पिरमाचा मला विंचू गं चावला

तू राधा तर मी तुझ्यामागे बावरा
माझ्यावर मरत नाही, कारण मी गं सावला
माझी राणी तू पोरी, तुझ्या मी गं मावला
जसा पिरमाचा मला विंचू गं चावला

नको मारू एवढी आढी, दाव माणुसकी थोडी
एकटाच मला तू ठेवशील का?

दुनियेत single राहिलोय मी
माझ्याशी loveship करशील का?
दुनियेत single राहिलोय मी
माझ्याशी loveship करशील का?

माझ्या राजा, माझ्या सोन्या
खरं सांगू पिरमाची भिती वाटतंय
पाहूनी तुझा गोड चेहरा
कधी प्रेम तुझं हवंस वाटतंय

तुझी दौलत नको, सुखी मला ठेवशील का?
मला जपून त्या फुलावानी ठेवशील का?
जाऊन मागेन तुला मी त्या देवाघरी
माझा संसार तू सुखामध्ये ठेवशील का?

लाव तू जीव थोडा, शोभेल आपला जोडा
Princess तुझी मला करशील का?

दुनियेत single राहिले मी
माझ्याशी marriage करशील का?
दुनियेत single राहिले मी
माझ्याशी marriage करशील का?



Credits
Writer(s): Raj Irmali
Lyrics powered by www.musixmatch.com

Link