Jagtachya Aaradhya Daivata

जगताच्या आराध्या दैवता
सकल जणांचा बुद्धीदाता
जगताच्या आराध्या दैवता
सकल जणांचा बुद्धीदाता

दुःख, विघ्न अन संकटहर्ता
दुःख, विघ्न अन संकटहर्ता
कार्यारंभी तुजला स्मरता
जगताच्या आराध्या दैवता
सकल जणांचा बुद्धीदाता

आगमनाला तंव प्रथमेशा
दुमदुमतो नभी ढोल नि ताशा
आगमनाला तंव प्रथमेशा
दुमदुमतो नभी ढोल नि ताशा

तंव नामाचा गजर गुंजतो
तंव नामाचा गजर गुंजतो
उत्सव ते नही लोकी भासतो
जगताच्या आराध्या दैवता
सकल जणांचा बुद्धीदाता

रूप तुझे ते गोंडस भावे
वाटे नीशिदिनी नेत्री वसावे
रूप तुझे ते गोंडस भावे
वाटे नीशिदिनी नेत्री वसावे

ओंकाराने मन चिंबावे
ओंकाराने मन चिंबावे
बाप्पा शुभ आशिष मज द्यावे
जगताच्या आराध्या दैवता
सकल जणांचा बुद्धीदाता

दुःख, विघ्न अन संकटहर्ता
कार्यारंभी तुजला स्मरता
जगताच्या आराध्या दैवता
सकल जणांचा बुद्धीदाता

सकल जणांचा बुद्धीदाता
सकल जणांचा बुद्धीदाता



Credits
Writer(s): Kamlesh Pande, Anjali Dayal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link