Ashi Chikmotyachi Maal

अशी चिक मोत्याची माळ होती गं, ३० तोळ्याची गं
चिक मोत्याची माळ होती गं, ३० तोळ्याची गं
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

या चिक माळेला रेशमी मऊशार दोरा गं
या चिक माळेला रेशमी मऊशार दोरा गं
मऊ रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली गं
रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली गं

(अशी चिक मोत्याची माळ होती गं, ३० तोळ्याची गं)
(चिक मोत्याची माळ होती गं, ३० तोळ्याची गं)
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

अशा चिक माळेला हिऱ्यांचे आठ-आठ पदर गं
अशा चिक माळेला हिऱ्यांचे आठ-आठ पदर गं
अशी ३० तोळ्याची माळ गणपतीला घातली गं
३० तोळ्याची माळ गणपतीला घातली गं

(अशी चिक मोत्याची माळ होती गं, ३० तोळ्याची गं)
(चिक मोत्याची माळ होती गं, ३० तोळ्याची गं)
(जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं)
(गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं)

मोऱ्या गणपतीला फुलून माळ शोभली गं
मोऱ्या गणपतीला फुलून माळ शोभली गं
अशी चिक माळ पाहूनी गणपती किती हासला गं
चिक माळ पाहूनी गणपती किती हासला गं

(अशी चिक मोत्याची माळ होती गं, ३० तोळ्याची गं)
(चिक मोत्याची माळ होती गं, ३० तोळ्याची गं)
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला गं
त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला गं
चला-चला करूया नमन गणरायाला गं
त्याच्या आशीर्वादाने करू सुरूवात शुभ कार्याला गं

(अशी चिक मोत्याची माळ होती गं, ३० तोळ्याची गं)
(चिक मोत्याची माळ होती गं, ३० तोळ्याची गं)
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

Credits
Writer(s): Milind Mohite, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link