Ata Tari Bolna

गाव ते हृदयाचे जळले
शब्द ते प्रेमाचे रुसले
गाव ते हृदयाचे जळले
शब्द ते प्रेमाचे रुसले

रडले का क्षण सारे?
पाहुन रंग रक्ताचे
निजले का हे नाते? का हे घडले?

आता तरी बोल...
आता तरी बोल, बोल ना

विझला कसा हा सूर्य माझा
किरणांचे थेंब बुडले कुठे?
पदरात अंधार पडला
नशिबाचे हात सुटले कुठे?

मन पाहते राग पुनःस
का हसतो चिडवून आज?

रडले का क्षण सारे?
पाहुन रंग रक्ताचे
निजले का हे नाते? का हे घडले?

आता तरी बोल...
आता तरी बोल, बोल ना (बोल ना)

तरपून सुख घाबरतो, दुःखाचे घाव सावरतो
ह्रदयाचे घाव हे ओले का असे?
माझ्यात मी ना सापडतो
हा अंत का असा शिरतो?
उरतो मी नेहमी थोडे का असे?

गाव ते हृदयाचे जळले
शब्द ते प्रेमाचे रुसले

रडले का क्षण सारे?
पाहुन रंग रक्ताचे
निजले का हे नाते? का हे घडले?

आता तरी बोल...
आता तरी बोल, बोल ना



Credits
Writer(s): Rohan Rohan, Manoj Yadav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link