Karito Vandana Gajanana

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

करितो वंदना गजानना
करितो वंदना गजानना, करितो वंदना
तुम्ही हासत-नाचत या अंगणा
तुम्ही हासत-नाचत या अंगणा

(करितो वंदना गजानना)
(करितो वंदना गजानना, करितो वंदना)
तुम्ही हासत-नाचत या अंगणा
तुम्ही हासत-नाचत या अंगणा

(करितो वंदना गजानना)
(करितो वंदना गजानना, करितो वंदना)

चौदा विद्येचे तुम्हीच करता
तुम्हीच आधी, तुम्ही अंतः
पूर्ण करीशी आमची मनोकामना
पूर्ण करीशी आमची मनोकामना

(करितो वंदना गजानना)
(करितो वंदना गजानना, करितो वंदना)
तुम्ही हासत-नाचत या अंगणा
तुम्ही हासत-नाचत या अंगणा

(करितो वंदना गजानना)
(करितो वंदना गजानना, करितो वंदना)
सद्गुरू साईनाथ महाराज की जय



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Hameed Shaikh
Lyrics powered by www.musixmatch.com

Link