Ago Sushma (Love Song)

अगो सुष्मा, तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा
अगो सुष्मा, तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा

दिसतेय नटी वानी ऐसी सिनेमावाली
मधुबाला मधुरी करिष्मा

दिसतेय नटी वानी ऐसी सिनेमावाली
मधुबाला मधुरी करिष्मा

अगो सुष्मा, तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा
अगो सुष्मा, तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा
भुरू-भूरू केस तुझे ओठ लाल-लाल गो
ओठ लाल-लाल गो
गोरे-गोरे गालावर झुमक्याची माळ गो
झुमक्याची माळ गो

डाळिंबी गुलाबी ओठ तुझे लाल गो
ओठ तुझे लाल गो
तुरु-तुरु नागमोडी तुझी ही चाल गो
तुझी ही चाल गो

सांग भेटशील कव्हा
मिठीत घेशील कव्हा
सांग देशील कव्हा मला चुम्हा?

सांग भेटशील कव्हा
मिठीत घेशील कव्हा
सांग देशील कव्हा मला चुम्हा?

अगो सुष्मा, तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा
अगो सुष्मा, तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा
डोळ नको, वासू नको, अंगावर धावू गो
अंगावर धावू गो
तुझे साठी नको, मला झुरायला लावू गो
झुरायला लावू गो
Hey म्हणणं आहे, तुझे बी बहाणे नको सांगू गो
बहाणे नको सांगू गो

तू माझी मैना, मी तुझा राघू गो
मी तुझा राघू गो
जन्मोजन्मीचा गो तुझा-माझा प्यार ह्यो
तू राधा, मी तुझा गो किसना

जन्मोजन्मीचा गो तुझा-माझा प्यार ह्यो
तू राधा, मी तुझा गो किसना

अगो सुष्मा, तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा
अगो सुष्मा, तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा

Credits
Writer(s): Akshay Santosh Mhatre, Daya Naik
Lyrics powered by www.musixmatch.com

Link