Jaanu Vina Rangch Nay

आगं बाय, आगं बाय, आगं बाय
आगं बाय, आगं बाय, आगं बाय
जानूविना रंगच नाय
आगं बाय, आगं बाय, आगं बाय
जानूविना रंगच नाय

कुठं गेला दिलबर? शोधे नजर
त्याच्यासाठी जीवसुद्धा हजर
कुठं गेला दिलबर? शोधे नजर
त्याच्यासाठी जीवसुद्धा हजर

त्याच्याविना माझा जीवच जाय
पिल्लूविना रंगच नाय
आगं बाय, आगं बाय, आगं बाय
जानूविना रंगच नाय

डोक्यात झाला काका किर्र
कसा जीवाला देऊ मी धीर?
डोक्यात झाला काका किर्र
कसा जीवाला देऊ मी धीर?

सुटू-सुटू वाजत्यालं पाय
पिल्लूविना रंगच नाय
आगं बाय, आगं बाय, आगं बाय
जानूविना रंगच नाय

बाकीचे पोरं माझ्या भावावानी
मनोज रावाची मी जीवाची राणी
बाकीचे पोरं माझ्या भावावानी
मनोज रावाची मी जीवाची राणी

मैतरणी जवळ निरोप दिला हाय
माझ्या मम्माविना रंगच नाय
आगं बाय, आगं बाय, आगं बाय
पिल्लूविना रंगच नाय

आगं बाय, आगं बाय, आगं बाय
पिल्लूविना रंगच नाय
आगं बाय, आगं बाय, आगं बाय
जानूविना रंगच नाय



Credits
Writer(s): Manoj Bhadakvad
Lyrics powered by www.musixmatch.com

Link