Hudhudi

काळ, येळ, रीत-भात सारे विसरूनी
पाव्हनं पुड्यात तुम्ही वाट अडवुनी
बैसवार बैसलात नजर रोखुनी
पापणी झुकून गेली थाट पाहुनी

गोऱ्या रंगाची, गोऱ्या अंगाची
गोऱ्या रंगाची, गोऱ्या अंगाची
गार रातीला काढलीत खोडी

भरली, अहाहाहा!
भरली हुडहुडी (भरली हुडहुडी)
भरली हुडहुडी (भरली हुडहुडी)
भरली हुडहुडी (भरली हुडहुडी)
ए, भरली हुडहुडी (भरली हुडहुडी)

हा, भरली हुडहुडी (भरली हुडहुडी)
भरली हुडहुडी

(तालेवार राव तुम्ही, ऐट रांगडी)
(छेड काढताच हिला भरली हुडहुडी)
(तालेवार राव तुम्ही, ऐट रांगडी)
(छेड काढताच हिला भरली हुडहुडी)

गोऱ्या रंगाची, गोऱ्या अंगाची
गोऱ्या रंगाची, गोऱ्या अंगाची
गार रातीला काढलीत खोडी

भरली हुडहुडी (भरली हुडहुडी)
भरली हुडहुडी

कोंदनी किती जपून तीळ ठेवला
सोसवू कसा मी भार ओठ चावला
हो, कोंदनी किती जपून तीळ ठेवला
सोसवू कसा मी भार ओठ चावला

पांघरायला निजेस चंद्र आणला
गारव्यात मालेदा धुक्यात सांडला

रात मोहाची, थंडी मूलखाची
रात मोहाची, थंडी मूलखाची
किती लावाल हो लाडिगोडी?

भरली, भरली
भरली हुडहुडी (भरली हुडहुडी)
भरली हुडहुडी

(तालेवार राव तुम्ही, ऐट रांगडी)
(छेड काढताच हिला भरली हुडहुडी)
(तालेवार राव तुम्ही, ऐट रांगडी)
(छेड काढताच हिला भरली हुडहुडी)

गोऱ्या रंगाची, गोऱ्या अंगाची
गोऱ्या रंगाची, गोऱ्या अंगाची
गार रातीला काढलीत खोडी

भरली हुडहुडी (भरली हुडहुडी)
भरली, अहाहाहा! हुडहुडी



Credits
Writer(s): Shripad Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link