Tula Mala Taarnya

जीवन हे सुधारण्या भिमराव आला
जीवन हे सुधारण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला

जीवन हे सुधारण्या भिमराव आला
जीवन हे सुधारण्या भिमराव आला
ए, तुला-मला तारण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला

मेलेल्या मड्यात जीव घातला भीमानं
जागा केला माणूस त्यातला भीमानं
मेलेल्या मड्यात जीव घातला भीमानं
जागा केला माणूस त्यातला भीमानं

मनुला त्या मारण्या भिमराव आला
मनुला त्या मारण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला

पेटविलं भारती क्रांतीचं रान
माणसाला माणसाचा दिला बहुमान
पेटविलं भारती क्रांतीचं रान
माणसाला माणसाचा दिला बहुमान

दलीता उद्धारण्या भिमराव आला
दलीता उद्धारण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला

भोगली गुलामी, किती भोगलेत हाल
कालचा गुलाम आज झाला मालामाल
भोगली गुलामी, किती भोगलेत हाल
कालचा गुलाम आज झाला मालामाल

दुःख ते निवारण्या भिमराव आला
दुःख ते निवारण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला

कुणी नाही मोठा इथे, कुणी ना लहान
हेच खरं सांगतंया गोविंदाचं गाणं
कुणी नाही मोठा इथे, कुणी ना लहान
हेच खरं सांगतंया गोविंदाचं गाणं

बुद्ध मनी कोरण्या भिमराव आला
बुद्ध मनी कोरण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला

जीवन हे सुधारण्या भिमराव आला
जीवन हे सुधारण्या भिमराव आला
ए, तुला-मला तारण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला
तुला-मला तारण्या भिमराव आला



Credits
Writer(s): Harshad Shinde, Vilash Joglekar, Govind Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link