Pundalikachya Bhaktila

पुंडलिकाच्या भक्तीला भुलला हो
उभा विटेवर देव तिथे राहिला हो
(पुंडलिकाच्या भक्तीला भुलला हो)
(उभा विटेवर देव तिथे राहिला हो)

हो, पुंडलिकाच्या भक्तीला भुलला हो
उभा विटेवर देव तिथे राहिला हो
(पुंडलिकाच्या भक्तीला भुलला हो)
(उभा विटेवर देव तिथे राहिला हो)

देवाचा महिमा कसा मी वर्णू हो?
उभा विटेवर देव तिथे राहिला हो
(पुंडलिकाच्या भक्तीला भुलला हो)
(उभा विटेवर देव तिथे राहिला हो)

सेवा करीता आई-बापाची, सेवा करीता
(सेवा करीता आई-बापाची, सेवा करीता)
स्वारी तेव्हा आली देवाची
(स्वारी तेव्हा आली देवाची)
(स्वारी तेव्हा आली देवाची)

सेवेत मग्न...
सेवेत मग्न भक्ताला पाहिला हो
उभा विटेवर देव तिथे राहिला हो

(पुंडलिकाच्या भक्तीला भुलला हो)
(उभा विटेवर देव तिथे राहिला हो)
(पुंडलिकाच्या भक्तीला भुलला हो)
(उभा विटेवर देव तिथे राहिला हो)

त्याने देवाची ऐकली हाक, त्याने देवाची
(त्याने देवाची ऐकली हाक, त्याने देवाची)
विट देवासाठी भिरकावली एक
(विट देवासाठी भिरकावली एक)
(विट देवासाठी भिरकावली एक)

सेवा भक्तीचा...
सेवा भक्तीचा योग्य तयाने साधला हो
उभा विटेवर देव तिथे राहिला हो

(पुंडलिकाच्या भक्तीला भुलला हो)
(उभा विटेवर देव तिथे राहिला हो)
(पुंडलिकाच्या भक्तीला भुलला हो)
(उभा विटेवर देव तिथे राहिला हो)

अनंत कोटी सुर्याची प्रभा, अनंत कोटी
(अनंत कोटी सुर्याची प्रभा, अनंत कोटी)
चैतन्याचा शोभला गाभा
(चैतन्याचा शोभला गाभा)
(चैतन्याचा शोभला गाभा)

प्रिय भक्तीचा...
प्रिय भक्तीचा भार तयाने वाहिला हो
उभा विटेवर देव तिथे राहिला हो

(पुंडलिकाच्या भक्तीला भुलला हो)
(उभा विटेवर देव तिथे राहिला हो)
(पुंडलिकाच्या भक्तीला भुलला हो)
(उभा विटेवर देव तिथे राहिला हो)

(पुंडलिकाच्या भक्तीला भुलला हो)
(उभा विटेवर देव तिथे राहिला हो)



Credits
Writer(s): Anant Patil, Sachidanand Appa
Lyrics powered by www.musixmatch.com

Link