Raya

गुंतला तुझ्यात हा जीव बावरा
पिरमाचा साज छेडी हा गारवा
रे सख्या, पिरमाचा साज छेडी हा गारवा

जीव माझा तुझ्यामंदी, श्वास तुझा उरामंदी
झालेया मी वेडी, राया, तू माझी जिंदगानी

रे राया माझा
रे राया माझा

First time तू रं जवा भेटला
सुर हा नवा मनी तू छेडीला

हो, first time तू रं जवा भेटला
सुर हा नवा मनी छेडीला

नसता जरी जवळी तू रं
तुझाच भास हा होतोया मला

जीव माझा तुझ्यामंदी, श्वास तुझा उरामंदी
झालेया मी वेडी, राया, तू माझी जिंदगानी

रे राया माझा
रे राया माझा

रोज याद ही तुझी रं छेळते
जगणं तुझ्याइना अधुरं वाटते

रोज याद ही तुझी रं छेळते
जगणं तुझ्याइना अधुरं वाटते
असला जरी दूर तू सजणा
फिकीर ही तुझी मला सतावते

तुझ्याइना जगू कसा?
का अर्ध्यावरी मला सोडला?
तुझ्याइना हाय मी अधुरा

जीव माझा तुझ्यामंदी, श्वास तुझा उरामंदी
तुकडा तू काळजाचा माझी जिंदगानी



Credits
Writer(s): Sagar Janardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link