Kalajachya Waat Lagali

तुझी नजर ती लय भारी, जणू तलवार धारदारी, ए

तुझी नजर ती लय भारी, जणू तलवार धारदारी
करी काळजावरी वार तुझ्या ईश्काची तलवार

तुझ्या नजरेला ही नजर भिडली
तुला पाहता माझी झोप उडली
अगं, हळू, हळू, हळू, हळू, हळू, हळू, हळू
अगं, हळू, हळू, हळू, हळू, हळू, हळू, हळू

माझ्या मनात तु भरली
माझ्या काळजाची वाट लागली
माझ्या मनात तु भरली
माझ्या काळजाची वाट लागली

Hey, किती दिस झाले तुला बघतोय मी गं दुरूनं
तुझ्या मागं-मागं फिरून गेलोय मी गं झूरून
किती दिस झाले तुला बघतोय मी गं दुरूनं
तुझ्या मागं-मागं फिरून गेलोय मी गं झूरून

करतेस नजरेनं खाना-खुणा
डोळ्यांवरची वाट मागं सारतेस गं पुन्हा-पुन्हा

तुझ्या नजरेला ही नजर भिडली
ए, तुला पाहता माझी झोप उडली
अगं, हळू, हळू, हळू, हळू, हळू, हळू, हळू
अगं, हळू, हळू, हळू, हळू, हळू, हळू, हळू

माझ्या मनात तु भरली
माझ्या काळजाची वाट लागली
माझ्या मनात तु भरली
माझ्या काळजाची वाट लागली, ए

नटून-थटून, थाटून-माटून येतेस तु गं गावात
अधून-मधुन, थांबून-थांबून हसतेस तु गं गालात
नटून-थटून, थाटून-माटून येतेस तु गं गावात
अधून-मधुन, थांबून-थांबून हसतेस तु गं गालात

घायाळ करते तुझी ही अदा
तुझ्यावर मन माझं झालंय फिदा, अगं झालंय फिदा

तुझ्या नजरेला ही नजर भिडली
ए, तुला पाहता माझी झोप उडली
अगं, हळू, हळू, हळू, हळू, हळू, हळू, हळू
अगं, हळू, हळू, हळू, हळू, हळू, हळू, हळू

माझ्या मनात तु भरली
माझ्या काळजाची वाट लागली
माझ्या मनात तु भरली
माझ्या काळजाची वाट लागली, ए



Credits
Writer(s): Suchir, Dev, Mubarak Sheikh
Lyrics powered by www.musixmatch.com

Link