Jari Rupane Distoy

जरी रूपानं दिसतोय भोळा
डाव्या डोळ्यांन करतोय चाळा
जरी रूपानं दिसतोय भोळा
डाव्या डोळ्यांन करतोय चाळा

गडी आलाय रंगात गं, हो-हो-हो
बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ
भरलाय मनात गं, हो-हो-हो
बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ
भरलाय मनात गं

जरी रूपानं दिसतोय भोळा
डाव्या डोळ्यांन करतोय चाळा
जरी रूपानं दिसतोय भोळा
डाव्या डोळ्यांन करतोय चाळा

गडी आलाय रंगात गं, हा-हा-हा
बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ
भरलाय मनात गं, हो-हो-हो
बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ
भरलाय मनात गं

रूप माझं आईण्यावाणी, मैनेवाणी नखरा
झाले पागल ५६ मारून माझ्या माग चकरा
हा, रूप माझं आईण्यावाणी, मैनेवाणी नखरा
झाले पागल ५६ मारून माझ्या माग चकरा

आज कळे ना कशानं गं माझ काळीज धडधडतंय
आज कळे ना कशानं गं माझ काळीज धडधडतंय
अगं बाई, बाई, बाई, बाई

रुबाब भलताच न्यारा, मला चोरून करतो ईशारा
याचा रुबाब भलताच न्यारा, मला चोरून करतो ईशारा

गडी आलाय रंगात गं, हो-हो-हो
बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ
भरलाय मनात गं, हो-हो-हो
बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ
भरलाय मनात गं

नका पाहू न आडून-आडून, नका भिडवू नजरा
अर्ध्याराती रंग महाली या हो बांधून गजरा
हा, नका पाहू न आडून-आडून, नका भिडवू नजरा
अर्ध्याराती रंग महाली या हो बांधून गजरा

पडदा लाजेचा बाजूला सारून उधळूया रंग
पडदा लाजेचा बाजूला सारून उधळूया रंग
अगं बाई, बाई, बाई, बाई

उरात बोलतोय पावा खुळ्या मैनेला भेटेल रावा
माझ्या उरात बोलतोय पावा खुळ्या मैनेला भेटेल रावा

नाव येईल रंगात गं, हो-हो-हो
बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ
भरलाय मनात गं, हा-हा-हा
बघतोय खट्टयाळ, हसतोय मधाळ
भरलाय मनात गं

भरलाय मनात गं
भरलाय मनात गं
भरलाय मनात गं



Credits
Writer(s): Guru Thakur, Pravin Purushottam Kuwar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link