Aho Sheth Lay Disan Jhaliya Bhet (DJ Remix)

(It's shubham)
हिऱ्याची अंगठी रुतुन बसली
हिऱ्याची अंगठी रुतुन बसली
सोडा की हे माझं बोट
राया, सोडा की हे माझं बोट

अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट
अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट
अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट
(अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट)
(अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट)

(It's shubham)
आली बहरुन ही रातराणी
माझी नाजुक-नाजुक जवानी
हो, आली बहरुन ही रातराणी
माझी नाजुक-नाजुक जवानी

माझ्या काळजात तुम्हां ठेवुनी
विडा इश्काचा आले घेऊनी

प्रितीचा हा गुलकंद चाखून
प्रितीचा हा गुलकंद चाखून
रंगवाना गुलाबी ओठ
तुमचं रंगवाना गुलाबी ओठ

अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट
अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट
अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट
(अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट)
(अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट)

(It's shubham)
चुडा बिलोरी किणकीण करी
ताल पैंजनाचा हृदयावरी
चुडा बिलोरी किणकीण करी
ताल पैंजनाचा हृदयावरी

किती मनाला आवरू जरी मी
नाव तुमचंच माझ्या अंतरी

नजरेचा बाण आरपार शिरला
नजरेचा बाण आरपार शिरला
सरळ काळजात थेट
अहो, सरळ काळजात थेठ

अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट
अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट
अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट

हिऱ्याची अंगठी रुतुन बसली
हिऱ्याची अंगठी रुतुन बसली
सोडा की हे माझं बोट
राया, सोडा की हे माझं बोट

अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट
अहो, अहो शेठ, या बसा की
अहो शेठ, लई दिसानं झालिया भेट, हा



Credits
Writer(s): Dj Shubam K, Ratndeep Kamble
Lyrics powered by www.musixmatch.com

Link