Pirticha Pakhru
(प्रीतीचं पाखरू भिरभिर करी)
(प्रीतीचं पाखरू भिरभिर करी)
तुझ्या पिरतीचं पाखरू हे
मनानं गं भिरभिरतंय
तुला एक नजर, पोरी, बघताना
दिल तुझ्यामागं घुटमळतंय
तुझ्या पिरतीचं पाखरू हे
मनानं गं भिरभिरतंय
तुला एक नजर, पोरी, बघताना
दिल तुझ्यामागं घुटमळतंय
Look simple सा पाहुनी तुझा मी होतो फिदा
अभी आना तू पास मेरे, सिनेसे ना होना तू जुदा
अभी आना तू पास मेरे, सिनेसे ना होना तू जुदा
हाय तुच माझी शोना, तू मेरा ख़ुदा
माझ्या मनानं भरलीस तू, झालो पागल खुळा
हाय तुच माझी शोना, तू मेरा ख़ुदा
माझ्या मनानं भरलीस तू, झालो पागल खुळा
ह्यो तिर तुझ्या पोरी नजरंचा
घाव करतो आरपार
आणि photo तुझ्या ह्यो status चा
Save केलाय काळजानं
ओ-हो-हो, ह्यो तिर तुझ्या पोरी नजरंचा
घाव करतो आरपार
आणि photo तुझ्या ह्यो status चा
Save केलाय काळजानं
तुला बघताना गो सारीमंदी तोल जाई माझा
अभी आना तू पास मेरे, सिनेसे ना होना तू जुदा
अभी आना तू पास मेरे, सिनेसे ना होना तू जुदा
हाय तुच माझी शोना, तू मेरा ख़ुदा
माझ्या मनानं भरलीस तू, झालो पागल खुळा
हाय तुच माझी शोना, तू मेरा ख़ुदा
का रे हुरहुर ही लागली जीवा?
आपल्या पिरमाचा जुळला दुआ
मन मोहरलं तुझ्या मिठीमंदी
ये दिल मेरा तुझ में खो गया
Lifetime तुझ्या हृदयानं जागा तू देशील का?
मला कर वादा, तुझी wife मला तू करशील का?
मला कर वादा, तू wife तुझी मला तू करशील का?
हाय तुच माझा बच्चू, तू मेरी दुआ
माझ्या मनानं भरलास तू, जडला नाद तुझा
हाय तुच माझा बच्चू, तू मेरी दुआ
माझ्या मनानं भरलास तू, जडला नाद तुझा
(प्रीतीचं पाखरू भिरभिर करी)
तुझ्या पिरतीचं पाखरू हे
मनानं गं भिरभिरतंय
तुला एक नजर, पोरी, बघताना
दिल तुझ्यामागं घुटमळतंय
तुझ्या पिरतीचं पाखरू हे
मनानं गं भिरभिरतंय
तुला एक नजर, पोरी, बघताना
दिल तुझ्यामागं घुटमळतंय
Look simple सा पाहुनी तुझा मी होतो फिदा
अभी आना तू पास मेरे, सिनेसे ना होना तू जुदा
अभी आना तू पास मेरे, सिनेसे ना होना तू जुदा
हाय तुच माझी शोना, तू मेरा ख़ुदा
माझ्या मनानं भरलीस तू, झालो पागल खुळा
हाय तुच माझी शोना, तू मेरा ख़ुदा
माझ्या मनानं भरलीस तू, झालो पागल खुळा
ह्यो तिर तुझ्या पोरी नजरंचा
घाव करतो आरपार
आणि photo तुझ्या ह्यो status चा
Save केलाय काळजानं
ओ-हो-हो, ह्यो तिर तुझ्या पोरी नजरंचा
घाव करतो आरपार
आणि photo तुझ्या ह्यो status चा
Save केलाय काळजानं
तुला बघताना गो सारीमंदी तोल जाई माझा
अभी आना तू पास मेरे, सिनेसे ना होना तू जुदा
अभी आना तू पास मेरे, सिनेसे ना होना तू जुदा
हाय तुच माझी शोना, तू मेरा ख़ुदा
माझ्या मनानं भरलीस तू, झालो पागल खुळा
हाय तुच माझी शोना, तू मेरा ख़ुदा
का रे हुरहुर ही लागली जीवा?
आपल्या पिरमाचा जुळला दुआ
मन मोहरलं तुझ्या मिठीमंदी
ये दिल मेरा तुझ में खो गया
Lifetime तुझ्या हृदयानं जागा तू देशील का?
मला कर वादा, तुझी wife मला तू करशील का?
मला कर वादा, तू wife तुझी मला तू करशील का?
हाय तुच माझा बच्चू, तू मेरी दुआ
माझ्या मनानं भरलास तू, जडला नाद तुझा
हाय तुच माझा बच्चू, तू मेरी दुआ
माझ्या मनानं भरलास तू, जडला नाद तुझा
Credits
Writer(s): Sagar Janardhan, Rohan Sakhare (roni)
Lyrics powered by www.musixmatch.com
Link
© 2024 All rights reserved. Rockol.com S.r.l. Website image policy
Rockol
- Rockol only uses images and photos made available for promotional purposes (“for press use”) by record companies, artist managements and p.r. agencies.
- Said images are used to exert a right to report and a finality of the criticism, in a degraded mode compliant to copyright laws, and exclusively inclosed in our own informative content.
- Only non-exclusive images addressed to newspaper use and, in general, copyright-free are accepted.
- Live photos are published when licensed by photographers whose copyright is quoted.
- Rockol is available to pay the right holder a fair fee should a published image’s author be unknown at the time of publishing.
Feedback
Please immediately report the presence of images possibly not compliant with the above cases so as to quickly verify an improper use: where confirmed, we would immediately proceed to their removal.