Varat Specialist (From "Tirsaat")

रात झुरून-झुरून गेली, बात मनात इरून गेली
माझ्या काळजाचा ठाव तुला लागं ना
रात झुरून-झुरून गेली, बात मनात इरून गेली
माझ्या काळजाचा ठाव तुला लागं ना

वणवा पेटलाय भारी, माझ्या काळजाच्या दारी
राख जळून-जळून झालो, तुला कळं ना

बस झालं झुरणं आता रोज-रोज मरणं गं
बस झालं झुरणं तुझ्या मागं-मागं फिरणं
बस झालं झुरणं आता रोज-रोज मरणं गं
बस झालं झुरणं तुझ्या मागं-मागं फिरणं

वरातीत तुझ्या-माझ्या feeling ची करून list
वरातीत तुझ्या-माझ्या feeling ची करून list
बेभान होऊन नाचणार

वरात specialist, तुझा वरात specialist
वरात specialist, तुझा वरात specialist
वरात specialist, तुझा वरात specialist
वरात specialist, तुझा वरात specialist, ए

तुला माझ्या पिरमाचं जग कसं कळं ना
तुला माझ्या पिरमाचं...
Hey, तुला माझ्या पिरमाचं जग कसं कळं ना
तुला माझ्या पिरमाचं...

इंचा-इंचानी सरकतो तुझ्याकडं
इंचा-इंचानी सरकतो तुझ्याकडं
पण तु फुटा-फुटांनी लांब जाते
पण तु फुटा-फुटांनी लांब जाते

बस झालं झुरणं आता रोज-रोज मरणं गं
बस झालं झुरणं तुझ्या मागं-मागं फिरणं
बस झालं झुरणं आता रोज-रोज मरणं गं
बस झालं झुरणं तुझ्या मागं-मागं फिरणं

वरातीत तुझ्या-माझ्या feeling ची करून list
वरातीत तुझ्या-माझ्या feeling ची करून list
बेभान होऊन नाचणार

वरात specialist, तुझा वरात specialist
वरात specialist, तुझा वरात specialist
वरात specialist, तुझा वरात specialist
वरात specialist, तुझा वरात specialist



Credits
Writer(s): Tonge Tonge, Shankaram Shankaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link