Roop Pahata Lochani

रूप पाहता लोचणी, रूप पाहता लोचणी
रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजणी
रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजणी
सुख झाले वो साजणी, सुख झाले वो साजणी

तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा

बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी
म्हणुनि विठ्ठली आवडी, म्हणुनि विठ्ठली आवडी
म्हणुनि विठ्ठली आवडी, म्हणुनि विठ्ठली आवडी
म्हणुनि विठ्ठली आवडी, म्हणुनि विठ्ठली आवडी
तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा

सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर

सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर
बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर
बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर
बाप रखुमादेवीवर

तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा

तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Vilasrav Bua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link