Sarlela Kshan

रहावे ना आज मला
स्पर्श मनी तू असा केला

रहावे ना आज मला
स्पर्श मनी तू असा केला
नाते हे मजला आज उमगे ना
बस तू समोरी रहावे ही दुवा

सरलेला क्षण पुन्हा बहरूनी आला
बावरले मन आता सावर तू मला

सरलेला क्षण पुन्हा बहरूनी आला
बावरले मन आता सावर तू मला

ओजळीतील साचलेले पाणी आठवांचे
होते गहिवरले हे मन, ठसे उरले पावलांचे
वाऱ्यासवे उडतो तो झोका
सरतो बघ ह्रिदयाचा ठोका

थांबला, बघ थांबला
घे साद तुझी अंतरी उठते
ह्या स्पंदनांना सोबती तू दे

सरलेला क्षण पुन्हा बहरूनी आला
बावरले मन आता सावर तू मला

सरलेला क्षण पुन्हा बहरूनी आला
बावरले मन आता सावर तू मला



Credits
Writer(s): Vipul Narednra Shivalkar, Keval Jaywant Walanj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link