Daryachi Laat Tu

मावळती सांज तू मी नवा सोनेरी नजारा
इश्काच चांद तू मी जसा लखलखता तारा
दर्याची लाट तू मी तुझा कोकणचा किनारा

मन माझे रंगले तुझ्या या इश्कमधी
रंग हे चढले प्रितीचे नभामधी
मन माझे रंगले तुझ्या या इश्कमधी
रंग हे चढले प्रितीचे नभामधी

पिरमामधी
जीव माझा गुंतला असा
तुझ्या इश्काचा हा आसर
झाला मला

स्वप्नसुंदरी तुला पहाता
माझा दिल मी तुला दिला
अप्सरा हि लाजते ग
रुप पाहुनी हा तुझा
स्वप्नसुंदरी तुला पहाता
माझा दिला तुला दिला
अप्सरा हि लाजते ग
रुप पाहुनी हा तुझा

माझी राधा तू मी तुझा गोकुळचा कान्हा
गवताची पात तू मी जसा सळसळता वारा

मन माझे रंगले तुझ्या या इश्कमधी
रंग हे चढले प्रितीचे नभामधी
मन माझे रंगले तुझ्या या इश्कमधी
रंग हे चढले प्रितीचे नभामधी

पिरमामधी
जीव माझा गुंतला



Credits
Writer(s): Trushank Mhatre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link