Rupachi Nasha

दादा, तुला तिची आठवण येते का रे?
आरं नाही रे बाबा, नाही येत मला आठवण
मी कधीच विसरलो तिला
पण दादा, मला तिची जाम आठवण येते रे

येईल का रे ती परत?
हे बघ बाबा, एकदा गेलेलं व्यक्ती
परत येती की नाय याची काही guarantee नसते

(सा रे प प म प, प प म प)
(प नी ध म प ग रे)
(नी सा रे रे सा रे, रे रे सा रे)

तुझा मुखडा माझे मनानं भरला
तुझ्या नावाला मी गो दिलावर कोरला
तुझा मुखडा माझे मनानं भरला
तुझ्या नावाला मी गो दिलावर कोरला

पोरी, होशील का तू माझी?
साथ देईन तुला जन्माची
तुला बनवुंशी माझी राणी
न घडवीन सफर या दर्याची

तुझी अदा, पोरी, माझ्या मनानं गो भिडली
तुझ्या रुपाची नशा ह्या काळजानं गो चढली
तुझ्या रुपाची नशा ह्या काळजानं गो चढली
तुझ्या रुपाची नशा ह्या काळजानं गो चढली

गंध तुझा करी येरापिसा
रंग तुझा नवा मनी भरतो जसा
तुझ्यामागं पोरी, फिरतो कसा
तुझ्या पिरतीचा नाद मला लागला असा

(नि सा रे सा, नी सा रे सा)
(नि सा रे ग रे सा, नी सा रे सा)

Hey, गंध तुझा करी येरापिसा
रंग तुझा नवा मनी भरतो जसा
तुझ्यामागं पोरी, फिरतो कसा
तुझ्या पिरतीचा नाद मला लागला असा

लांबुनी पाहुनी गो धडधड होतंया माझ्या मना
हसुनी-लाजुनी गो कळी खुलतंय तुझे गालानं

पोरी, होशील का तू माझी?
साथ देईन तुला जन्माची
तुला बनवुंशी माझी राणी
न घडवीन सफर या दर्याची

तुझी अदा, पोरी, माझ्या मनानं गो भिडली
तुझ्या रुपाची नशा ह्या काळजानं गो चढली
तुझ्या रुपाची नशा ह्या काळजानं गो चढली

भास तुझा जेव्हा होतो खुळा
स्पर्श तुझा करी बावरा
(नि सा रे सा, नी सा रे सा)
(नि सा रे ग रे सा, नी सा रे सा)

अर्थ नात्यास हा बघ आला नवा
सहवास तुझा वाटे हवा-हवा
तुझ्या इश्कानं रे, पिरमानं रे
रंगुनी चिंब मी झाले आपल्या पिरमाच्या ह्या
लाटेमंदी बेधुंद होऊनी न्हाले

सूरु होऊ दे नवी कहाणी
राजा, होईल तुझी मी सजणी
मला बनवूंशी तुझी रे राणी
न घडव सफर या दर्याची

रात पुनवची जशी आभाळी रं सजली
बात तुझ्या दिलाची या मनाला रं कळली
बात तुझ्या दिलाची या मनाला रं कळली
तुझ्या रुपाची नशा ह्या काळजानं गो चढली
तुझ्या रुपाची नशा ह्या काळजानं गो चढली



Credits
Writer(s): Sagar Janardhan, Rohan Sakhare, Vaishali Mhaske
Lyrics powered by www.musixmatch.com

Link