Nako Rusu Ga Majhe Aai

कारले डोंगरा बसली, बसली माझी आई
कृपा आम्हावर ठेवी माझे कारले विठाई

(गार-गार वाऱ्यात चैताच्या महिन्यात)
(कारल्याला येवाचं)
(नवस फेडू, दर्शन घेऊ)
(एकविरा आईचं)

कारले डोंगरा बसली, बसली माझी आई
कारले डोंगरा बसली, बसली माझी आई
कृपा आम्हावर ठेवी माझे कारले विठाई
कृपा आम्हावर ठेवी माझे कारले विठाई

दर्शनाला तुझ्या गं जमलं मला नाही, आई
दर्शनाला तुझ्या गं जमलं मला नाही
चूक झाली गं मोठी, नको रुसू गं माझे आई
चूक झाली गं मोठी, नको रुसू गं माझे आई

(गार-गार वाऱ्यात चैताच्या महिन्यात)
(कारल्याला येवाचं)
(नवस फेडू, दर्शन घेऊ)
(एकविरा आईचं)

हो, हिरवी सारी, हिरवी चोली
नेसुनिया बसली गो माझी कृपालू देवी
हो, धन्य झाला जलम माझा
पाहुनिया हसली गो माझी मायालू देवी

रूप साजिरं पाहण्या झाली मला घाई, आई
रूप साजिरं पाहण्या झाली मला घाई
चूक झाली गं मोठी, नको रुसू गं माझे आई
चूक झाली गं मोठी, नको रुसू गं माझे आई

हो, साद घालता, हाक मारता
सत्वर धावत येते माझी आई तत्वाची
हो, हात जोडता, दान मागता
नवसाला पावते माझी देवी सत्वाची

जीनं भक्तीविन का रं अनाथाई?
जीनं भक्तीविन का रं अनाथाई?
चूक झाली गं मोठी, नको रुसू गं माझे आई
चूक झाली गं मोठी, नको रुसू गं माझे आई

(गार-गार वाऱ्यात चैताच्या महिन्यात)
(कारल्याला येवाचं)
(नवस फेडू, दर्शन घेऊ)
(एकविरा आईचं)

(गार-गार वाऱ्यात चैताच्या महिन्यात)
(कारल्याला येवाचं)
(नवस फेडू, दर्शन घेऊ)
(एकविरा आईचं)



Credits
Writer(s): Prashuram Bagde, Pravin Kuwar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link